Shah Rukh Khan: गुपचुप व्हिडीओ काढणाऱ्या चाहत्याला शाहरुखने पाहिले अन्…

0
22
Shah Rukh Khan: गुपचुप व्हिडीओ काढणाऱ्या चाहत्याला शाहरुखने पाहिले अन्…


व्हिडीओमध्ये दिसत आहे की शाहरुख त्याची मॅनेजर पूजासोबत कारमध्ये बसत असतो. दरम्यान, शाहरुखने काळ्या रंगाचा हॉडी घातलेला असतो. फोटोग्राफर्स शाहरुखला कॅमेरामध्ये कैद करत असतात. तेव्हा शाहरुखने चाहत्याला गुपचूप व्हिडीओ करताना रागात थांबवले आहे. शाहरुखच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर शाहरुखचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.



Source link