Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनMarathi Natak: 'पश्चिम रंग पूर्व रूप' नाटक घर बसल्या पाहायचे? जाणून घ्या...

Marathi Natak: ‘पश्चिम रंग पूर्व रूप’ नाटक घर बसल्या पाहायचे? जाणून घ्या कधी आणि कुठे

Marathi Natak: ‘पश्चिम रंग पूर्व रूप’ नाटक घर बसल्या पाहायचे? जाणून घ्या कधी आणि कुठे

[ad_1]

‘पश्चिम रंग पूर्व रूप’ या नृत्य नाट्य संगीतिकेची संकल्पना विद्या जोशी यांची असून याचे दिग्दर्शन श्रीधर जोशी यांनी केले आहे तर लेखन चिन्मय केळकरचे आहे. विजय केंकरेचे मार्गदर्शन लाभलेल्या या नाटकाचे संयोजक व व्यवस्थापक रवि जोशी आहेत. प्रियांका पारेखने मुख्य नृत्य दिग्दर्शिकेची जबाबदारी लीलया सांभाळली. स्नेहा चाफळकर, मंदार पित्रे, संजय सवकूर, नितीन जोशी, सौरभ नेकलीकर, नितीन जोशी, मधुरा साने, कल्पना नेकलीकर, धनंजय काळे, संजय सवकूर, सुनील मुंडले, केतन राईलकर, जयदीप बुझरूक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कलाकृती प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहाता येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments