Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनEsha Deol Divorce : पतीचे परक्या मुलीसोबत संबंध? ईशा देओलच्या घटस्फोटाचे कारण...

Esha Deol Divorce : पतीचे परक्या मुलीसोबत संबंध? ईशा देओलच्या घटस्फोटाचे कारण आले समोर

Esha Deol Divorce : पतीचे परक्या मुलीसोबत संबंध? ईशा देओलच्या घटस्फोटाचे कारण आले समोर

[ad_1]

ईशाने जून २०२३मध्ये भरतला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी एक सुंदर पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी एक सुंदर फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये दोघांमधील प्रेम दिसले होते. ईशा आणि भरत यांची भेट एका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेदरम्यान झाली होती. १० वर्षांनंतर ते पुन्हा अमेरिकेत भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. २९ जून २०१२ रोजी त्यांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला ११ वर्षे झाली आहेत. ईशा आणि भरत यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. पण आता त्यांच्या नात्यात फूट पडल्याचे समोर आले आहे. भरत दुसऱ्या मुलीच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments