Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 17th Jan: देशमुखांच्या घरात नवा ड्रामा, यश-आरोहीच्या साखरपुड्यात...

Aai Kuthe Kay Karte 17th Jan: देशमुखांच्या घरात नवा ड्रामा, यश-आरोहीच्या साखरपुड्यात अडथळे

Aai Kuthe Kay Karte 17th Jan: देशमुखांच्या घरात नवा ड्रामा, यश-आरोहीच्या साखरपुड्यात अडथळे

[ad_1]

संजना घरात आणखी ड्रामा तयार करते. ती आरोहीला हा साखरपुडा करु नकोस. देवालाही मान्य नाही. बघ. तू गौरीची जागा घेत आहेस असे बोलताना दिसते. तेवढ्यात आशुतोष ही नवी अंगठी घेऊ येतो असे सांगतो. अनिरुद्ध संजनाने अंगठी लपवली असल्याचे सांगतो. त्यानंतर अरुंधती तिच्या पर्समधून अंगठी काढते. ती अंगठी पाहून संजनाचा जळफळाट होतो. ती अरुंधतीवर चिडते की माझ्या कपाटाला हात कसा लावला असा प्रश्न विचारते. आता संजना नेमके काय करणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता मालिकेत पुढे काय होणार? चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments