पोलिसांनी केली सुटका कत्तलीसाठी चालवलेल्या ८ गोवंशीय कालवडांची

0
2

फलटण :दि.१५ – शेरे शिर्देवाडी येथे नुकतीच जन्मलेली गोवंशीय कालवडे त्यांच्या चारापाण्याची सोय न करता तोंड व पाय बांधून, त्यांना क्रूरतेची वागणुक देवून,

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १३/१/२०२४ रोजी सायं. ४.४० वाजण्याच्या सुमारास मौजे शेरे शिर्देवाडी ता. फलटण गावचे हद्दीत सागर बाळासो यादव यांच्या राहते घराचे मागे १. सलमान अलताफ : कुरेशी वय २६ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. कुरेशी नगर फलटण, ता. फलटण व २. अलताफ कुरेशी व ३. एक इसम : हे त्यांचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट डिझायर क्र एम एच ११ बी एच ७५१७ या वाहनामध्ये ८ जर्शी जातीचकत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना सापडल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.क्रूरतेची वागणुक देवून, त्यांचे चारही पाय व तोंड बांधुन, त्यांची चारा पाण्याची सोय न करता, त्यांची पशुवैद्यकीय

तपासणी करुन न घेता कत्तलीसाठी घेवुन जात असताना मिळुन आल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाईकेला व स्विफ्ट गाडी जप्तकरून, ८ गोवंशीय कालवडांचीसुटका केली आहे. अधिक तपासपोलीस नाईक अभंग हे करीत