Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: अभिनेत्रीचे बनावट अश्लील फोटो तिच्या कुटुंबाला आणि मित्रांना पाठवले, मुंबईतील घटना!

Mumbai: अभिनेत्रीचे बनावट अश्लील फोटो तिच्या कुटुंबाला आणि मित्रांना पाठवले, मुंबईतील घटना!

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता अंधेरी येथील रहिवासी आहे. दरम्यान, पीडिता २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ओशिवरा येथील एका कॅफेच्या दुकानात असताना तिच्या एका मित्राचा तिला फोन आला. मित्राने तिला कळवले की, त्याला कुलदीप द्विवेदीशी जोडलेल्या फेसबुक अकाऊंटवरून तिचे फेरफार केलेले अश्लील शॉट्स आणि मेसेज मिळाले आहेत. मात्र, कामाच्या कमिटमेंटमुळे तिने लगेच गुन्हा दाखल केला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments