Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनShruti Marathe: ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेत्री श्रुती मराठेने सांगितला कास्टिंग काऊचचा...

Shruti Marathe: ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेत्री श्रुती मराठेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव! म्हणाली…

[ad_1]

या फायनान्सरने श्रुतीला म्हटलं की, मी सांगेन ते माझ्यासोबत करशील तर तुला हवे तितके मानधन मिळेल. हे ऐकून श्रुती मराठे चांगलीच संतापली होती. तिने या व्यक्तीला सडेतोड उत्तर देत म्हटले की, ‘मी जर तुमच्यासोबत झोपले तर, तुमची पत्नी फिल्मच्या अभिनेत्यासोबत झोपणार का?’ श्रुतीचं हे उत्तर ऐकून तो व्यक्ती देखील चांगलाच हडबडून गेला होता. यांनतर श्रुतीने देखील त्याला चांगलंच फैलावर घेतलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments