किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश यांना टक्कर देणारे येसुदास झाले ८३ वर्षांचे; ६४ गायक देणार शुभेच्छा

0
14
किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश यांना टक्कर देणारे येसुदास झाले ८३ वर्षांचे; ६४ गायक देणार शुभेच्छा

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक काळ असा होता जेव्हा गायक किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मुकेश यांचा दबदबा होता. या तीनही गायकांनी त्यांच्या सुमधून आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. याच काळात दाक्षिणात्य गायक येसुदास यांची बॉलिवूडमध्ये एण्ट्री झाली. त्यांनी काही मोजकीच वर्षे बॉलिवूडमध्ये काम केले. पण त्या काळात त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. त्यांची गाणी आजही चाहते आनंदाने गाताना दिसतात.

Source link