Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनHrithik Roshan Birthday: बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’! अभिनेता हृतिक रोशनबद्दल ‘हे’ ऐकलंत का?

Hrithik Roshan Birthday: बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’! अभिनेता हृतिक रोशनबद्दल ‘हे’ ऐकलंत का?

[ad_1]

Happy Birthday Hrithik Roshan: बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र, त्यातील काहीच जणांना आपली जागा टिकवून ठेवता आली. यापैकी एक नाव हृतिक रोशनचे देखील आहे. अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांनी त्यांचा मुलगा हृतिक रोशन याला ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली होती. या चित्रपटाने हृतिकला रातोरात सुपरस्टार बनवले होते. गेल्या २४ वर्षांपासून ह्रतिक रोशन हा ‘एव्हरग्रीन क्रश’ म्हणून ओळखला जातो. १० जानेवारी रोजी अभिनेता आपला ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments