Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनZoya Akhtar Birthday: झोया अख्तरचा पहिला सिनेमा माहिती आहे का?

Zoya Akhtar Birthday: झोया अख्तरचा पहिला सिनेमा माहिती आहे का?

[ad_1]

बॉलिवूडमधील आघाडीची दिग्दर्शिका म्हणून झोया अख्तर हे नाव चटकन घेतले जाते. आई अभिनेत्री, वडील प्रसिद्ध लेखक आणि विवध कलागुण असलेला भाऊ अशा परिवारात झोयाला चित्रपटाची आवड निर्माण होणे ही काही वेगळी गोष्ट नाही. तिला देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचे होते. पण झोयाचा पहिला सिनेमा कोणता? हे तुम्हाला माहिती आहे का? आज ९ जानेवारी रोजी फराहचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments