Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local: 'कोणते स्टेशन आहे, ओळखा पाहू?' मुंबई लोकलच्या 'या' व्हिडिओची जोरदार...

Mumbai Local: ‘कोणते स्टेशन आहे, ओळखा पाहू?’ मुंबई लोकलच्या ‘या’ व्हिडिओची जोरदार चर्चा!

[ad_1]

Mumbai Local News: मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरात काम करण्यासाठी येतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी वाढताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एका रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबई लोकल स्थानकावरील आहे. हे स्थानक कोणते आहे, हे आपल्याला ओळखून दाखवायचे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments