Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रदारूच्या दुकानांसमोर आता 'आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे' बॅनर लागणार, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

दारूच्या दुकानांसमोर आता ‘आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे’ बॅनर लागणार, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

[ad_1]

राज्यातील बिअर बार, वाईन शॉप व दारुच्या दुकानांसमोर आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे असे फलक लावले जाणार आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्याला याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments