Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रAtal Setu : मुंबई ते नवी मुंबई दोन तासांचे अंतर आता अवघ्या...

Atal Setu : मुंबई ते नवी मुंबई दोन तासांचे अंतर आता अवघ्या २० मिनिटांत होणार पार!

[ad_1]

देशातील सर्वाधिक म्हणजे २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार होणार असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments