Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रफुलं उधळण्यासाठी २०० जेसीबी.. हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव, पण ते गरीब, भुजबळांचा जरांगेंवर...

फुलं उधळण्यासाठी २०० जेसीबी.. हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव, पण ते गरीब, भुजबळांचा जरांगेंवर पुन्हा निशाणा

[ad_1]

ती गरीब लेकरं आहेत, त्यांच्या मागण्याही खूप आहेत. लेकरं-बाळं गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे.  फुलं उधळण्यासाठी प्रत्येक सभेत ते २०० जेसीबी आणतात, हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होतोय पण तेगरीब आहेत. मुंबईत उपोषण कुठं करायचं यासाठी जागा बघायला यांची लेकरं २०० गाड्या घेऊन गेले, असा निशाणा मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर साधला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments