Friday, October 2, 2026
Homeमनोरंजननाटकांतून इतिहासाचा विपर्यास होऊ नये; 'या' नाटकाचा उल्लेख करत शरद पवारांचं आवाहन

नाटकांतून इतिहासाचा विपर्यास होऊ नये; ‘या’ नाटकाचा उल्लेख करत शरद पवारांचं आवाहन

[ad_1]

Sharad Pawar in Marathi Natya Sammelan : ‘पुराव्यांच्या आधारावर असल्यास ऐतिहासिक नाटकं जरूर सादर व्हावीत. रसिक अशा नाटकांची आतुरतेनं वाट पाहत असतात. मात्र, सोयीचा इतिहास मांडणं, इतिहासाचा विपर्यास करणं, इतिहासातील काही खलवृत्तींचं अनावश्यक उदात्तीकरण करणं हं थांबवावं,’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments