Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनTiger 3 OTT: ठरलं! घरबसल्या ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहता येणार सलमान खानचा ‘टायगर...

Tiger 3 OTT: ठरलं! घरबसल्या ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहता येणार सलमान खानचा ‘टायगर ३’

Tiger 3 OTT: ठरलं! घरबसल्या ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहता येणार सलमान खानचा ‘टायगर ३’

[ad_1]

Tiger 3 OTT Release: बॉलिवूडचा दबंग खान अर्थात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट गत वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट आता लवकरच घरबसल्या पाहायला मिळणार आहे. नुकतीच याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सलमान खानचे चाहते देखील खूप आनंदी झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments