Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रPavangad Panhala News : कोल्हापुरातील पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवला; पोलिस बंदोबस्तात मध्यरात्री...

Pavangad Panhala News : कोल्हापुरातील पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवला; पोलिस बंदोबस्तात मध्यरात्री कारवाई

Pavangad Panhala News : कोल्हापुरातील पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवला; पोलिस बंदोबस्तात मध्यरात्री कारवाई

[ad_1]

kolhapur PavanGad madrasa : कोल्हापुरात पन्हाळा गडा जवळील पावनगडावर असलेल्या अतिक्रमणावर प्रशासानने बुलडोझर चालवला आहे. येथील अनधिकृत मदरसे पाडण्यात आले आहे. काल रात्री दोन वाजता चोख पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई तब्बल ६ तास चालली. येथील मदरसे हटवण्यात यावे या साठी हिंदूत्ववाद संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments