Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रWeather Updates: पुणे, नाशिक, अहमदनगरसह ६ जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

Weather Updates: पुणे, नाशिक, अहमदनगरसह ६ जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

[ad_1]

Weather Updates News In Marathi: अवकाळी पावसाने गुरुवारी सांगली आणि बुलढाणा जिल्ह्याला झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, तुर, मका, हरभरा, गुरांचा चाऱ्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनग या ६ जिल्ह्यात आज (५ जानेवारी २०२३) आणि उद्या (६ जानेवारी २०२३) मेगगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments