Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora: मलायका अरोरा – अर्जुन कपूरच्या नात्यात दुरावा? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना...

Malaika Arora: मलायका अरोरा – अर्जुन कपूरच्या नात्यात दुरावा? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

Malaika Arora: मलायका अरोरा – अर्जुन कपूरच्या नात्यात दुरावा? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

[ad_1]

बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे आवडते व लाडके कपल म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. दोघेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा मलायका आणि अर्जुनने प्रेमाची कबूली दिल्यानंतर सुरु झाल्या. पण आता दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. पण खरच असे काही झाले आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments