Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनFirst Superstar: ना रजनीकांत ना बीग बी, सर्वात पहिला महागडा अभिनेता कोणता?

First Superstar: ना रजनीकांत ना बीग बी, सर्वात पहिला महागडा अभिनेता कोणता?

First Superstar: ना रजनीकांत ना बीग बी, सर्वात पहिला महागडा अभिनेता कोणता?

[ad_1]

कलाकार हे कायमच त्यांच्या आलिशान लाइफसाठी ओळखले जातात. मग ते बॉलिवूड कलाकार असोत किंवा दाक्षिणात्य. त्यांच्या लग्झरी लाइफविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. कलाकारांचे सिनेमे हे सुपरहिट तर होत असतात. मात्र, या सिनेमांसाठी ते कोट्यवधी रुपये मानधन घेताना दिसतात. आजकाल कलाकार हे सरास कोट्यवधी रुपये मानधन घेतात. पण ९०च्या दशकात आणि सर्वात पहिले १ कोटी रुपये मानधन घेणारा पहिला अभिनेता कोण? हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments