Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनPanchak Trailer: ह्या का न्हेऊ की त्याका न्हेऊ; माधुरी दीक्षितच्या 'पंचक'चा मजेशीर...

Panchak Trailer: ह्या का न्हेऊ की त्याका न्हेऊ; माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

Panchak Trailer: ह्या का न्हेऊ की त्याका न्हेऊ; माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

[ad_1]

सध्या ‘पंचक’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी केली असल्यामुळे सर्वांचे लक्ष चित्रपटाकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यापाठोपाठ आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमधीलही काही नामवंत कलाकारांनी ‘पंचक’च्या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे. नवीन वर्षात प्रदर्शित होणारा हा चित्रपट मल्टीस्टारर आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments