Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनTwinkle Khanna Birthday: ट्विंकल खन्नाशी लग्न करण्यासाठी अक्षय कुमारसमोर ठेवण्यात आली होती...

Twinkle Khanna Birthday: ट्विंकल खन्नाशी लग्न करण्यासाठी अक्षय कुमारसमोर ठेवण्यात आली होती ‘ही’ अट!

Twinkle Khanna Birthday: ट्विंकल खन्नाशी लग्न करण्यासाठी अक्षय कुमारसमोर ठेवण्यात आली होती ‘ही’ अट!

[ad_1]

Happy Birthday Twinkle Khanna: नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना आज (२९ डिसेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. वडील राजेश खन्ना आणि आई डिंपल कपाडिया हे दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार असल्याने अभिनयाचा वारसा तिला जन्मजातच मिळाला होता. अक्षयसोबत लग्न केल्यानंतर ट्विंकलने तिच्या अभिनय कारकिर्दीला कायमचा रामराम केला होता. अभिनय विश्वापासून दूर गेली असली, तरी ट्विंकल लेखक आणि इंटिरियर डिझायनर म्हणून सक्रिय आहे. अक्षय आणि ट्विंकल यांची प्रेमकहाणी देखील अगदी फिल्मी आहे. एका मोठ्या अटीवर दोघांचं लग्न झालं होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments