Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनSalaar Box Office Collection: प्रभासने करून दाखवलं! 'सालार'नं ७ दिवसांत पार केला...

Salaar Box Office Collection: प्रभासने करून दाखवलं! ‘सालार’नं ७ दिवसांत पार केला ३०० कोटींचा टप्पा

Salaar Box Office Collection: प्रभासने करून दाखवलं! ‘सालार’नं ७ दिवसांत पार केला ३०० कोटींचा टप्पा

[ad_1]

Salaar Box Office Collection Day 7: ‘बाहुबली’ स्टार प्रभासचा ‘सालार: पार्ट १ सीझफायर’ बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून तगडी कमाई करत आहे. इतकंच नाही तर, हा चित्रपट दररोज नवीन विक्रमही करत आहे. प्रभासचा हा क्राईम थ्रिलर चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. ‘सालार’ने रिलीजच्या सातव्या दिवशी देखील कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments