Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनOmi Vaidya Marathi Movie: मी ळोळावणामध्ये ळोळतो; 'चतूर'चे भन्नाट मराठी ऐकून हसू...

Omi Vaidya Marathi Movie: मी ळोळावणामध्ये ळोळतो; ‘चतूर’चे भन्नाट मराठी ऐकून हसू होईल अनावर

Omi Vaidya Marathi Movie: मी ळोळावणामध्ये ळोळतो; ‘चतूर’चे भन्नाट मराठी ऐकून हसू होईल अनावर

[ad_1]

‘थ्री इडियट्स’ या बॉलिवूड चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ओमी वैद्य. त्याची ‘चतूर’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. आता ओमी हा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. तो ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments