Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनFilmfare Awards 2024 : यंदा गुजरातमध्ये पार पडणार फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४

Filmfare Awards 2024 : यंदा गुजरातमध्ये पार पडणार फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४

Filmfare Awards 2024 : यंदा गुजरातमध्ये पार पडणार फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४

[ad_1]

चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘फिल्मफेअर.’ आता लवकरच ‘फिल्मफेअर पुरस्कार २०२४’ हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची मराठी तसेच हिंदी कलाकारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यंदा हा पुरस्कार सोहळा मुंबई ऐवजी गुजरातमध्ये पार पडणार असल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments