Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनVijayakanth Death: साऊथ स्टार-डीएमडीके पक्षप्रमुख विजयकांत यांचे निधन; कोरोनामुळे घेतला अखेरचा श्वास

Vijayakanth Death: साऊथ स्टार-डीएमडीके पक्षप्रमुख विजयकांत यांचे निधन; कोरोनामुळे घेतला अखेरचा श्वास

Vijayakanth Death: साऊथ स्टार-डीएमडीके पक्षप्रमुख विजयकांत यांचे निधन; कोरोनामुळे घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

DMDK Chief Vijayakanth Death: साऊथचे प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी विजयकांत यांचे आज (२८ डिसेंबर) निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने चेन्नईतील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. विजयकांत यांना चेन्नईतील एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर या रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments