Sajid Khan: मी जिवंत आहे; ‘मदर इंडिया’मधील अभिनेत्याच्या निधनानंतर दिग्दर्शक साजिद खानचा व्हिडीओ व्हायरल

0
63
Sajid Khan: मी जिवंत आहे; ‘मदर इंडिया’मधील अभिनेत्याच्या निधनानंतर दिग्दर्शक साजिद खानचा व्हिडीओ व्हायरल

‘मदर इंडिया’ फेम अभिनेते साजिद खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही काळापासून साजिद खान कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र, उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. २२ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले आहे. मात्र, त्यांच्या निधनाची माहिती ही आता समोर आली आहे. सोशल मीडियावर अनेकजण साजिद खान यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. दरम्यान, दिग्दर्शक साजिद खानने व्हिडीओ शेअर करच मी जीवंत आहे असे म्हटले आहे.

Source link