Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनRubina Dilaik: मुलगी झाली हो! रुबिना दिलैकने दाखवली जुळ्या लेकींची पहिली झलक

Rubina Dilaik: मुलगी झाली हो! रुबिना दिलैकने दाखवली जुळ्या लेकींची पहिली झलक

Rubina Dilaik: मुलगी झाली हो! रुबिना दिलैकने दाखवली जुळ्या लेकींची पहिली झलक

[ad_1]

Rubina Dilaik Twins Daughters: टीव्ही विश्वाची लाडकी ‘छोटी बहू’ अर्थात अभिनेत्री रुबिना दिलैक आई झाली आहे. रुबिना दिलैक हिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी रुबिना दिलैक आपल्या गर्भावस्थेदरम्यानच्या सगळ्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत होती. मात्र, मागील काही दिवसांपासून तिने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. यावरून तिची डिलिव्हरी झाली असावी, असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. अखेर त्यांचा हा अंदाज खरा ठरला आहे. मुलींच्या जन्माच्या एक महिन्यानंतर अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments