Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनRanbir Kapoor Trouble: ख्रिसमस पार्टीतील कृत्य रणबीर कपूरला भोवणार? अभिनेत्याच्या अडचणीत वाढ!

Ranbir Kapoor Trouble: ख्रिसमस पार्टीतील कृत्य रणबीर कपूरला भोवणार? अभिनेत्याच्या अडचणीत वाढ!

Ranbir Kapoor Trouble: ख्रिसमस पार्टीतील कृत्य रणबीर कपूरला भोवणार? अभिनेत्याच्या अडचणीत वाढ!

[ad_1]

Ranbir Kapoor In Trouble: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आता नव्या वादात अडकला आहे. ख्रिसमसची पार्टी आता रणबीरला महागात पडणार आहे. कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर कपूर याने केकवर दारू ओतताना ‘जय माता दी’ म्हटले होते. रणबीरचे हेच कृत्य त्याला आता अडचणीत आणणारे ठरले आहे. याच व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अभिनेता रणबीर कपूर याच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू धर्माचा अपमान केल्याचे म्हणत अभिनेता रणबीर कपूर विरोधात कलम २९५ (ए), २९८, ५०० आणि ३४ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments