Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनSaie Tamhankar Upcoming movie: 'श्रीदेवी प्रसन्न', सई आणि सिद्धार्थच्या हटके सिनेमाचे पोस्टर...

Saie Tamhankar Upcoming movie: ‘श्रीदेवी प्रसन्न’, सई आणि सिद्धार्थच्या हटके सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

Saie Tamhankar Upcoming movie: ‘श्रीदेवी प्रसन्न’, सई आणि सिद्धार्थच्या हटके सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी संधी मात्र प्रेक्षकांना फार मिळाली नाही. ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या माध्यमातून ही भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments