Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनSur Lagu De Trailer: विक्रम गोखलेंचा शेवटचा चित्रपट 'सूर लागू दे'चा ट्रेलर...

Sur Lagu De Trailer: विक्रम गोखलेंचा शेवटचा चित्रपट ‘सूर लागू दे’चा ट्रेलर प्रदर्शित

Sur Lagu De Trailer: विक्रम गोखलेंचा शेवटचा चित्रपट ‘सूर लागू दे’चा ट्रेलर प्रदर्शित

[ad_1]

आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठी मनोरंजन विश्वच नव्हे, तर हिंदीतही आपला दबदबा निर्माण करणारे अभिनेते म्हणजे विक्रम गोखले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला. आता विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट ‘सूर लागू दे’ केव्हा प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments