Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 27th Dec: सायली-अर्जुनसोबत आश्रमात लापलीये आणखी एक व्यक्ती! 'ठरलं...

Tharala Tar Mag 27th Dec: सायली-अर्जुनसोबत आश्रमात लापलीये आणखी एक व्यक्ती! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

Tharala Tar Mag 27th Dec: सायली-अर्जुनसोबत आश्रमात लापलीये आणखी एक व्यक्ती! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

[ad_1]

Tharala Tar Mag 27th December 2023 Serial Update: ठरलं तर मग‘ या मालिकेत आता रंजक वळण पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन यांनी आता मधुभाऊंना सोडवण्यासाठी आपली कंबर कसली आहे. विलासच्या खुनामागचं सत्य शोधून काढण्यासाठी सायली आणि अर्जुन यांनी समोर येणार प्रत्येक धोका स्वीकारायचे हेच ठरवून पुढचं पाऊल उचललं आहे. पुरावे शोधण्यासाठी आता दोघेही थेट मधुभाऊंच्या आश्रमात शिरले आहेत. मात्र, यावेळी सायली आणि अर्जुन हे दोघेच नाही, तर आणखी एक तिसरी व्यक्ती देखील या ठिकाणी लपली आहे. याचा सुगावा आता सायली आणि अर्जुन यांना लागणार आहे. आता ही तिसरी व्यक्ती कोण? आणि ती या ठिकाणी नेमकी का आली असावी? या दिशेने त्यांचा शोध सुरू होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments