Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनBipasha Basu Daughter: बिपाशा बासूच्या लेकीला पाहिलेत का? फोटो आला समोर

Bipasha Basu Daughter: बिपाशा बासूच्या लेकीला पाहिलेत का? फोटो आला समोर

Bipasha Basu Daughter: बिपाशा बासूच्या लेकीला पाहिलेत का? फोटो आला समोर

[ad_1]

बॉलिवूड कलाकारांच्या मुलांना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. त्यांच्या मुलांचे क्यूट फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. नुकताच आलिया भट्टने राहासोबत फोटो काढले आणि स्वरा भास्करने राबिनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री बिपाशा बासूने लेकीचा फोटा शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments