Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनSwara-Fahad Daughter: रणबीर पाठोपाठ स्वरा भास्करने शेअर केला मुलीचा फोटो

Swara-Fahad Daughter: रणबीर पाठोपाठ स्वरा भास्करने शेअर केला मुलीचा फोटो

Swara-Fahad Daughter: रणबीर पाठोपाठ स्वरा भास्करने शेअर केला मुलीचा फोटो

[ad_1]

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. ती सध्या लाइमलाइट पासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी स्वराने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिने मुलीचे नाव राबिया असे ठेवले. आता स्वराने पहिल्यांदाच मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments