Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनSandeep Reddy Vanga: जमलंच तर मला माफ कर! 'अ‍ॅनिमल'च्या दिग्दर्शकाला का मागावी...

Sandeep Reddy Vanga: जमलंच तर मला माफ कर! ‘अ‍ॅनिमल’च्या दिग्दर्शकाला का मागावी लागली माफी?

Sandeep Reddy Vanga: जमलंच तर मला माफ कर! ‘अ‍ॅनिमल’च्या दिग्दर्शकाला का मागावी लागली माफी?

[ad_1]

Sandeep Reddy Vanga Apology: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या दमदार अभिनयाने ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट तुफान गाजला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. रिलीज झाल्याच्या दिवसापासून हा चित्रपट सातत्याने तंगडी कमाई करत आहे. मात्र, आत या चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा याला अभिनेत्रीची माफी मागावी लागली आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून रश्मिका मंदाना झळकली असली, तरी ती चित्रपटासाठीची पहिली पसंती नव्हती. रश्मिकाच्या आधी या चित्रपटासाठी अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला कास्ट करण्यात आले होते. याच दरम्यान आता पुन्हा एकदा संदीप रेड्डी वंगा यांनी परिणीतीची माफी मागितली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments