Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रबारामतीकरांनो आता इथून पुढं फक्त माझं ऐका; अजित पवारांकडून राजकीय भूमिका स्पष्ट,...

बारामतीकरांनो आता इथून पुढं फक्त माझं ऐका; अजित पवारांकडून राजकीय भूमिका स्पष्ट, शरद पवारांवर जोरदार टीका

बारामतीकरांनो आता इथून पुढं फक्त माझं ऐका; अजित पवारांकडून राजकीय भूमिका स्पष्ट, शरद पवारांवर जोरदार टीका

[ad_1]

बारामतीकरांनो थोडासा दम धरा यापुढे केवळ माझे ऐका,अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. मी ६० वर्षाचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी३८व्या वर्षीच वसंत दादांनामागं सारलं, असं विधान करत शरद पवारांना टोला लगावला. त्यावेळी वेगळी भूमिका घेऊन जनता पक्षाचं सरकार आलं. तुम्ही ४० च्या आत निर्णय घेतला, मी तर ६० च्या नंतर निर्णय घेतला. त्यामुळं तुम्हीसमजून घ्या, असं अजित पवार म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments