Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनVivek Bindra: संदीप महेश्वरीसोबत वाद, पत्नीनेही केले गंभीर आरोप! कोण आहे विवेक...

Vivek Bindra: संदीप महेश्वरीसोबत वाद, पत्नीनेही केले गंभीर आरोप! कोण आहे विवेक बिंद्रा?

Vivek Bindra: संदीप महेश्वरीसोबत वाद, पत्नीनेही केले गंभीर आरोप! कोण आहे विवेक बिंद्रा?

[ad_1]

Who is Vivek Bindra: सध्या सोशल मीडियावर मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा हे नाव प्रचंड चर्चेत आलं आहे. संदीप महेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात वाद सुरू असतानाच आता विवेक बिंद्रा याच्या पत्नीने देखील त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विवेक बिंद्राची पत्नी यानिका हिने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. यानिकाच्या भावाने ही तक्रार दाखल केली आहे. यात त्याने आपल्या बहिणीवर म्हणजेच यानिकावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली आहे. विवेक बिंद्रा याने त्याच्या पत्नीला एका बंद खोलीत मारहाण केली. या सोबतच त्याने तिचे केस खेचून तिला शिवीगाळ देखील केली. या मारहाणीत यानिकाचा मोबाईल फुटला, तिच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. तर, तिच्या कानाचा पडदा देखील फाटला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments