Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनBonda Mani: विनोदी अभिनेते बोंडा मणी यांचे निधन; वयाच्या ६१व्या वर्षी घेतला...

Bonda Mani: विनोदी अभिनेते बोंडा मणी यांचे निधन; वयाच्या ६१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bonda Mani: विनोदी अभिनेते बोंडा मणी यांचे निधन; वयाच्या ६१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

Bonda Mani Passes Away: आपल्या दमदार अभिनयाने सगळ्या प्रेक्षकांना खळखळवून हसवणारे प्रसिद्ध विनोदी अभिनेते बोंडा मणी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेते बोंडा मणी यांच्यावर चेन्नईतील ओमंडूर शासकीय रुग्णालयात मागील बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. परंतु, डॉक्टरांच्या अनेक प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. त्यांच्या निधनामुळे तामिळ मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments