Salaar Box Office Collection: ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर धूम! दोन दिवसांतच पार केला १०० कोटींचा टप्पा

0
15
Salaar Box Office Collection: ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर धूम! दोन दिवसांतच पार केला १०० कोटींचा टप्पा


Salaar Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा प्रभासची जादू दिसली आहे. चाहत्यांना प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाने अक्षरशः वेड लावले आहे. ‘सालार’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रचंड कमाई करून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे . चित्रपटातील धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्स आणि स्टारकास्टच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. पहिल्या दिवशी जबरदस्त कलेक्शन केल्यानंतर ‘सालार पार्ट-१ सीझफायर’ने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. ‘सालार’ने दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई केली आहे.



Source link