Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रधाराशिवमध्ये ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर कर्मचाऱ्यांना डांबून २...

धाराशिवमध्ये ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर कर्मचाऱ्यांना डांबून २ कोटींचा ऐवज लुटला

धाराशिवमध्ये ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर कर्मचाऱ्यांना डांबून २ कोटींचा ऐवज लुटला

[ad_1]

धाराशिव : धाराशिव शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर (Jyoti Kranti Multistate Bank) सशस्त्र दरोडा टाकून लाखोंच्या सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. चोरलेल्या मुद्देमालाची किंमत २ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी पाच वाजण्याच्या सुमारास हा दरोडा पडला. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा घातल्याचा प्रकार समोर येताच शहरात खळबळ माजली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments