Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनHina Khan: 'इतका माज कसला करते?', हिना खानचा तो व्हिडीओ पाहून चाहते...

Hina Khan: ‘इतका माज कसला करते?’, हिना खानचा तो व्हिडीओ पाहून चाहते संतापले

Hina Khan: ‘इतका माज कसला करते?’, हिना खानचा तो व्हिडीओ पाहून चाहते संतापले

[ad_1]

छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान. ती तिच्या फॅशन आणि लूक्ससाठी आजकाल विशेष चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर हिनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती ज्या प्रकारे फोटोग्राफर्सशी बोलते ते पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments