Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनSalaar Box Office: 'जवान', 'पठाण'ला मागे टाकत प्रभासच्या 'सालार'ने पहिल्याच दिवशी रचला...

Salaar Box Office: ‘जवान’, ‘पठाण’ला मागे टाकत प्रभासच्या ‘सालार’ने पहिल्याच दिवशी रचला इतिहास

Salaar Box Office: ‘जवान’, ‘पठाण’ला मागे टाकत प्रभासच्या ‘सालार’ने पहिल्याच दिवशी रचला इतिहास

[ad_1]

गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारा दाक्षिणात्य चित्रपट ‘सलार’ हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुपरस्टार प्रभास या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. प्रदर्शनापूर्वीपासून चर्चेत असणारा हा चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करतो? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता या चित्रपटाने ‘जवान’, ‘पठाण’ला मागे टाकत छप्पर तोड कमाई केल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments