Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Aarakshan : मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये सभा, आंदोलनाची दिशा ठरणार

Maratha Aarakshan : मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये सभा, आंदोलनाची दिशा ठरणार

Maratha Aarakshan : मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये सभा, आंदोलनाची दिशा ठरणार

[ad_1]

Manoj Jarange Beed Sabha for Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला वेळ उद्या २४ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जरांगे पाटील हे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, आज त्यांची बीड येथे सभा होणार असून या सभेसाठी खास तयारी करण्यात आली आहे. चोख पोलिस बंदोबस्तात ही सभा होणार असून मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सभेसाठी तब्बल १० रुग्णवाहिका आणि २०१ जेसीबी तैनात ठेवण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments