Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला! तापमानात मोठी घट, मुंबई,...

Maharashtra weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला! तापमानात मोठी घट, मुंबई, पुणेकर गारठले

Maharashtra weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला! तापमानात मोठी घट, मुंबई, पुणेकर गारठले

[ad_1]

Maharashtra weather update : राज्यावर सध्या कुठलेही विशेष सिस्टीम नाही. परंतु आज आकाश अंशतः ढगाळ असल्यामुळे दिवसाचे सरासरी तापमान कमी राहणार आहे. त्यामुळे दिवसा थंडी जाणवेल व रात्रीच्या तापमानात वाढ होईल. पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात एक ते दोन डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे मध्यम आकाराचे ढग तयार होत आहे. मुंबई आणि पुण्यात तापमान कमालीचे कमी झाली आहे. पुण्यात आज देखील वातावरण थंड राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात अपेक्षित घट होणार नाही, असा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments