Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: “सुशांतच्या चाहत्यांकडून सहानुभूती मिळवते”, रुपाली भोसलेने साधला अंकिता लोखंडेवर...

Bigg Boss 17: “सुशांतच्या चाहत्यांकडून सहानुभूती मिळवते”, रुपाली भोसलेने साधला अंकिता लोखंडेवर निशाणा

Bigg Boss 17: “सुशांतच्या चाहत्यांकडून सहानुभूती मिळवते”, रुपाली भोसलेने साधला अंकिता लोखंडेवर निशाणा

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळाले आहे. त्यामधील एक पात्र म्हणजे संजना. मालिकेत संजना ही भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारताना दिसत आहे. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच रुपालीने तिच्या सोशल मीडियावर बिग बॉस १७शी संबंधीत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनेत्री आणि बिग बॉस १७ची स्पर्धक अंकिता लोखंडेला खडेबोल सुनावले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments