Nyasa Devgan: खुशी आणि सुहाना पाठोपाठ न्यासा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? अजय देवगणचा मोठा खुलासा

0
15
Nyasa Devgan: खुशी आणि सुहाना पाठोपाठ न्यासा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? अजय देवगणचा मोठा खुलासा


कॉफी विथ करण हा शो कायमच कलाकारांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार हे कायमच त्यांच्या आयुष्यातील खुलासे करताना दिसतात. करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या आठव्या सिझनमध्ये नुकताच अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीने हजेरी लावली. या शोमध्ये दोघांनीही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मुलगी न्यासाच्या ट्रोलिंगबाबत देखील करणने या शोमध्ये अजयला विचारले. तसेच अजयने न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणबाबत देखील वक्तव्य केले.



Source link