Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Accident: मुंबईच्या दहिसर लिंक रोडवर भीषण अपघात, कारची बसला जोरदार धडक,...

Mumbai Accident: मुंबईच्या दहिसर लिंक रोडवर भीषण अपघात, कारची बसला जोरदार धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Mumbai Accident: मुंबईच्या दहिसर लिंक रोडवर भीषण अपघात, कारची बसला जोरदार धडक, पती-पत्नीचा मृत्यू

[ad_1]

Car Collides With Bus In Mumbai: मुंबईच्या दहिसर लिंक रोड पुलावर गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला. कार आणि बस यांच्यातील धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर, मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments