Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रकोरोना JN-1 व्हेरिएंटचा धोका वाढला; राज्यात ५ हजार ICU तर ३३ हजार...

कोरोना JN-1 व्हेरिएंटचा धोका वाढला; राज्यात ५ हजार ICU तर ३३ हजार ऑक्सिजन बेड तयार

कोरोना JN-1 व्हेरिएंटचा धोका वाढला; राज्यात ५ हजार ICU तर ३३ हजार ऑक्सिजन बेड तयार

[ad_1]

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार होत आहे. राज्यातील आरोग्य विभागही सतर्क झाला असून नव्या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल,इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments