Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रWeather Updates: कुठे गुलाबी थंडी आणि कोणत्या भागात पसरली धुक्याची चादर? वाचा...

Weather Updates: कुठे गुलाबी थंडी आणि कोणत्या भागात पसरली धुक्याची चादर? वाचा हवामान विभागाचा रिपोर्ट

Weather Updates: कुठे गुलाबी थंडी आणि कोणत्या भागात पसरली धुक्याची चादर? वाचा हवामान विभागाचा रिपोर्ट

[ad_1]

Maharashtra Weather Updates: देशातील अनेक भागात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. काश्मीर, गोवासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाच मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात तापमान १० अंशाच्या खाली नोंदवण्यात आले. धुळ्यात मंगळवारी ७.५ अंश तापमानाची नोंद झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments