Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनGovinda Birthday: बॉलिवूडचा 'हिरो नंबर १'; अभिनेता गोविंदा याच्याबद्दल 'हे' माहितीये का?

Govinda Birthday: बॉलिवूडचा ‘हिरो नंबर १’; अभिनेता गोविंदा याच्याबद्दल ‘हे’ माहितीये का?

Govinda Birthday: बॉलिवूडचा ‘हिरो नंबर १’; अभिनेता गोविंदा याच्याबद्दल ‘हे’ माहितीये का?

[ad_1]

Happy Birthday Govinda: बॉलिवूडचा ‘हिरो नंबर १’ अर्थात अभिनेता गोविंदा आज त्याचा ६०वा वाढदिवस साजरा करत आहे. २१ डिसेंबर १९६३ रोजी मुंबईत जन्मलेल्या गोविंदाने ८०-९०च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन, त्याने बॉलिवूडमध्ये असे स्थान मिळवले, जे आजच्या कलाकारांना क्वचितच गाठता येईल. गोविंदाचा अप्रतिम कॉमिक टायमिंग, जबरदस्त डान्स, दमदार अ‍ॅक्शन आणि अनोखा फॅशन सेन्स यांचा मिलाफ असा होता की, सिक्स पॅक अ‍ॅब्स असलेला अभिनेताही त्याच्यासमोर फिका पडेल. मात्र, याआधी गोविंदाने त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments